GET EXTRA 5% ON PREPAID PURCHASE CODE: BUDDHASHASAN5
- 59%
अस्मितेच्या लढाईचे वास्तव ( Original & Complete) Marathi Paperback

Load image into Gallery viewer, अस्मितेच्या लढाईचे वास्तव ( Original & Complete) Marathi Paperback

Rs. 199.00 Rs. 80.00
sold in last hours
people are viewing this right now
In stock
Ask a question

Ask a question

अस्मितेच्या लढाईचे वास्तव ( Original & Complete) Marathi Paperback
Rs. 80.00
Delivery & Return

Shipping info

Return Policy: We will gladly accept returns for any reason within 30 days of receipt of delivery.

Availability: Ships anywhere in the United States

Processing Time: Allow 3-4 business days processing time for your order to ship.

Order in the next hours minutes to get it between and
Guarantee safe & secure checkout
अस्मितेच्या लढाईचे वास्तव ( Original & Complete) Marathi Paperback
Rs. 199.00 Rs. 80.00

Book Description

महारांचे अस्तित्व १ जानेवारी १८१८ कोरेगाव भिमा अस्मितेच्या लढाईचे वास्तव ही पुस्तिका वाचकांच्या हाती ठेवताना एक गोष्ट प्रामुख्याने नमुद करणे अतिशय गौरवास्पद ठरेल, व विवेक बनसोडे यांना कुठल्याही लिखाण कार्याचा अनुभव नसताना स्वतः हा जयस्तंभ नियोजन कार्यक्रमात सक्रिय सहभाग असण्याचा स्वाभिमान बाळगुन नेतृत्वच्या भुमिकेतुन भिमा कोरेगाव या ऐतिहासिक लढाईचा खरा ईतिहास व वास्तव या पुस्तकेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. चुकीचा इतिहास मांडण्याचे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी, भिमाकोरेगाव च्या लढ्याबाबत अपप्रचाराची सुरु असलेली कोल्हेकुई उघड करत समाजापुढे या शौर्याचे वास्तव पुराव्यानिशी मांडण्यासाठी १६ वर्षाचे संशोधन कार्य या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी पूर्ण केले आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना तुम्ही शूरविरांची संतान आहात. ही गोष्ट काल्पनिक नव्हे, भिमा कोरेगावला जाऊन बघा. तुमच्या पुर्वजांची नावे तेथील विजय स्तंभावर कोरलेली आहेत, की तुम्ही भेडबकरीची संतान नसून सिंहाचे छावे आहात हे निदर्शनास आणून दिले. या विधानाला पुष्टी देणारी महत्वपुर्ण माहिती नागवंशिय बौद्ध महार ते दिल्लीच्यागादीवरचा महार सुलतान, या प्रकरणात लेखकाने दिली आहे. महारांच्या शौर्याची अनेक उदाहरणे दाखल्यासह या पुस्तिकेत नमुद केले असल्याने भिमाकोरेगाव युद्धाबाबत उठलेल्या अप्रचाराचा समाचार घेण्यास उपयुक्त ठरणार आहे. मराठ्याच्या विरोधात महार लढले असा अप्रचार हाणून पाडण्याचे हुकुमी शस हि पुस्तिका ठरेल असा प्रयत्न लेखकाने केला आहे. महार कोणत्या दर्जाचा लढवय्या होता है आपणास शिवकालिन महारांचे शौर्य व महार रेजिमेंटची कामगिरी ते कोरेगाव भिमाच्या निर्णायक लढाईचे वास्तव यात वाचण्यास मिळेल.

For orders placed before 7am AEDT, we endeavour to process the same business day. Orders placed after 11am AEDT will be processed the next business day.

During sale events and new collection launches, there may be a slighly longer processing time.

All Auguste orders are hand-picked and packed with love from Byron Bay, Australie.

You can choose between a refund or a credit note on full priced items.

  • Item(s) must be returned in their original condition and packaging: unworn, unwashed and with all tags attached.
  • Earrings cannot be returned due to health and safety reasons.
  • Return shipping methods and associated costs are the responsibility of the customer.
  • Sale items can not be refunded for change of mind.

Why should you choose BUDDHASHASAN ?

Customer Reviews

Based on 5 reviews
100%
(5)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
N
Niketan Gaikwad
Best

Best

M
Mahesh Gaikwad

खूप छान पुस्तकं आहे

A
Akshay Kurne

अस्मितेच्या लढाईचे वास्तव ( Original & Complete) Marathi Paperback

S
Sagar Patole
खूप छान

खूप छान, दिलेल्या निर्धारित वेळेत आपण पुस्तकाची डिलिव्हरी दिली त्याबद्दल बुद्धशासन डॉट कॉम चे खूप खूप धन्यवाद . तसेच आपण आणखी इतर पुस्तकेही आपल्या वेबसाइट मार्फत माझ्यासारख्या असंख्य वाचकांपर्यंत पोहचावीत अशी मी आपणास विनंती करतो.

V
Vikas kamble

अस्मितेच्या लढाईचे वास्तव ( Original & Complete) Marathi Paperback

Recently Viewed Products

Compare0